Aditi Sarangdhar's Ganpati Celebration | अदितीच्या लेकाने साकारली बाप्पाची मूर्ती | Ganesh Utsav

2021-09-13 22

अभिनेत्री अदिती सारंगधरच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. अदितीला बाप्पाविषयी असलेली श्रद्धा, अदितीच्या लेकाने साकारलेली बाप्पाची मूर्ती आणि डेकोरेशनमध्ये केलेली मदत याविषयी जाणून घेऊया या गणपती विशेष मुलाखतीमध्ये.